गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

वनविहार - कोथळीगढ़ ११/१२/१६

वनविहार - कोथळीगढ़ ११/१२/१६

आमची ह्या वेळेची भ्रमन्ति निघाली वनविहार ला
वनविहार कर्जत येथील जामरुंग - आम्बिवली मार्गावर आम्बिवली जवळ आहे
नावाप्रमाणे येथे खूप छान वन म्हणजे जंगल आहे
आमचा प्लान जरी "नाईट आउट" असला तरी मेंबर्स आइन वेळी रानात राहायला तैयार होईना म्हणून 'वन विहार' चा ऑप्शन निवडला गेला
कर्जत ला ठाण्याहुन ३ रस्ते जातात 
१) कळवा - पनवेल - चौक - कर्जत 
२) मुम्ब्रा - शिलफाटा - काटइ - बदलापुर - नेरल - कर्जत
३) कोण - दुर्गाडी - मुरबाड रोड - पिंगलास - कर्जत 

आम्ही ३रा ऑप्शन निवडला 



रस्ता खूप छान आहे पण सुनसान आहे 




 किशोर च्या नावाचे गाव आहे हे मला माहीत नव्हते


 सॅटिसफाईड कस्टमर

 सायंकाळची पोट पूजा

मूळ प्रोग्रॅम - थंडी व शेकोटी 
 SIPL चा अनुभव कामी आला ...शेकोटी लवकर पेटली



 एक आगंतुक पाहुणा  पण भेटायला आला


गुड मॉर्निग वनविहार 





 ऍबस्ट्रॅक्ट फोटोग्राफी .... केमेरामन कार्तिक के साथ मे अनुप ...स्पॉट लाईट बॉय 
 कार्तिक चे काही खास पीक ...स्क्रीन सेव्हर साठी 


 पोर खेळ
 सखे ग उंच माझा झोका















 बाय बाय वन विहार
 पेठ किल्ला ...म्हणजेच कोठली गड


 किशोर राजेंद्र अँड मी ..थके हारे

 लेन्स करेक्ट आहे.......आम्ही नाही ....  बैल चं आहेत




मजा आली ?....OK भेटू पुढील पिकनिक ला   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा