गणपती २०१४
गुरु वार २८ ऑगस्ट २०१४ ला संध्याकाळी ५. ३० ला आम्ही श्रीवर्धन ला निघालो आणि रात्री ११.३० ला गावाला पोहचलो …गाव आधीच गणपती मय झालेले होते …
हा आहे आमचा घराचा गणपती
आम्ही नेलेले "सोंडेचे वर्ख" छान बसले गणपतीला
बाजूच्या गणेश च्या घराचा गणपती देखील खूप छान होता
अभिजित दादा च्या घरचा गणपती पण मस्त सजवला हॊता
देवाच्या घरातील गणपती
मस्तच मस्त ….
सोमजाई देवीच्या देवळात देखील गणपती असतो
हा आहे आमचा घराचा गणपती
आम्ही नेलेले "सोंडेचे वर्ख" छान बसले गणपतीला
बाजूच्या गणेश च्या घराचा गणपती देखील खूप छान होता
अभिजित दादा च्या घरचा गणपती पण मस्त सजवला हॊता
देवाच्या घरातील गणपती
दीपक दादाचा गणपती
मस्तच मस्त ….
सोमजाई देवीच्या देवळात देखील गणपती असतो
दीड दिवस झ्झाल्यावर भगतांच्या गणपतेचे विसर्जन ची सुरवात झाली
खूप पाउस पडत हॊत
आणि दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले
रविवार ३१ ऑगस्ट २०१४ ला सकाळी ११. ०० वा . आम्ही रत्नागिरीला निघालो आणि रात्री १०.३० ला पोहचलो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा