आमच्या ही भन्नाट भ्रमंति या वेळी पोहोचली कविताच्या मामाच्या गावाला -
खेड ला ...
निघण्याची तयारी सुरु हॊति आणि अगदी प्रवासाच्या सुर्वातिलाच कळाव्यात ही छान छत्रपति शिवाजी महाराजांची मिरवणूक दिसली
रात्रि ठीक ८:४० वा आम्ही निघालो आणि रमत गमत हळु हळु प्रवासाची मजा घेत ३:२५ ला खेड ला पोहचलो
गाड़ी वर थोडीशी रंगपंचमी आधीच झाली होती
गुड्डू ची झोप जाली होती म्हणुन तिल खेळ सुचत होते पण आम्हा सर्वाना खूप झोप येत होती
सकाळ लवकर म्हणजे पहाटे पहाटे १० वाजता झाली
नेहमीची आवारा आवरी करुन ....
.....देव दर्शनाला निघालो
गावातले देऊळ साधेच पण फार छान हॊते
विलक्षण शांतते मुळे भल्या भल्याचे माथे देवापुडे झुकले
काही उपबोधक सूचना वजा पाट्या लक्ष्य खेचून घेत होत्या
बाजारात नेहमी प्रमाणेच गुड्डु ने आपलि ट्रीक वापरून जीभ शांत केली
मामाच्या घराच्या मागील बाजूस सुद्धा छान अंगण हॊते
त्या मुळे गुड्डु चे तिथे छान खेळ चालले होते
पालखी आणि त्या द्वारे देव घरी येणार म्हणून तयारी जय्यत केली हॊति
आणि वाट बघता बघता सर्वांनीच एक छोटेसे फोटो सेशन करून टाकले
शेवटी पालखी अगदी समोरच्या घरी पोहोचली
आणि पालखी आमच्या घरी आली
पालखी ची आणखीन एक गम्मत
पालखी नंतर लगेचच श्रम परिहारा साठी धारणा वर गेलो
आणि धारणा वरून येऊन … भरणा नाक्या वर गेलो ….
आई काळकाई च्या दर्शना साठी
काही नुसतेच फोटो
गुड्डू ने मात्र खूप मजा केली …. मातीत खेळायला मिळालं …आणि मोकळी जागा…. धमाल
म्याऊ चे भू-भू चे खूप घास खाल्ले होते आधीही ….पण भू-भू "सोबत" घास पहिल्यांदा च
दुसर्या दिवशी खरी सुरवात झाली पालखी नाचवायला आणि रंगपंचमीला
गुड्डू ची मात्र मजा चालली होती
डेकोरेशन पण महत्वाचे आहे
नक्कीच होळीची मजा सामिष जेवणा सोबतच जास्त येणार
फ़ाइनल टच
वाह क्या बात है ……।
संध्याकाळी… देव चालले परत त्यांचा घरी……
……. आणि आम्ही निघालो आमच्या घरी
रस्त्यात रात्रीच्या जेवणा साठी माणगावच्या पुढे थांबलो आणि गाडीतच दुपारची उरलेली थकबाकी पूर्ण केली
आणि रात्री …खर तर पहाटे ३:३० ला घरी पोहचलो
समाप्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा